Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
फिरती हँड-वॉश सुविधा आंध्र प्रदेश सरकारकडून स्थापन
आंध्र प्रदेश राज्य सरकारने लॉकडाऊन दरम्यान समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे
झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांच्या हितासाठी 'फिरती हँड-वॉश सुविधा' सुरू केली आहे
कोविड-१९ पासून त्यांना स्वतःचे संरक्षण करणे सुलभ व्हावे यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे
फिरती हँड वॉश सुविधा राज्य अधिकारी आणि झोपडपट्टीवासी यांच्याकरिता हात स्वच्छ करण्याच्या सोयीसाठी उपलब्ध आहे
१ नोव्हेंबर १९५६
वाय. एस. जगनमोहन रेड्डी
बिस्वाभूषण हरीचंदन
अमरावती
तेलुगू
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.