ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप, २०२० विजेती: ताई त्झू-यिंग

Updated On : Mar 17, 2020 15:42 PM | Category : क्रीडाऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप, २०२० विजेती: ताई त्झू-यिंग
ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप, २०२० विजेती: ताई त्झू-यिंग Img Src (Scroll.in)

ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप, २०२० विजेती: ताई त्झू-यिंग

 • ताई त्झू-यिंगने जिंकली २०२० ची ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप

ठिकाण

 • बर्मिंघम, इंग्लंड

कालावधी

 • ११ ते १५ मार्च २०२० (५ दिवसीय)

स्पर्धा

 • ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप

आवृत्ती

 • ११२ वी

अंतिम स्पर्धा प्रतिस्पर्धी

 • चेन यू फेई

वेचक मुद्दे

 • तैवानच्या ताई त्झू-यिंगने योनेक्स ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ४ वर्षांत तिसरे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले

स्पर्धा: इतर निकाल

पुरुष एकेरी

 • विक्टर अ‍ॅक्सलसेन

महिला एकेरी

 • ताइपे ताई त्झू-यिंग

पुरुष दुहेरी

 • हिरोयुकी एंडो

 • युटा वतानाबे

महिला दुहेरी

 • युकी फुकुशिमा

 • सयाका हिरोता

मिश्र दुहेरी

 • प्रवीण जॉर्डन

 • मेलाती डेवा ऑक्टावियन्टी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)