Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
'बेंगळुरू ओपन गोल्फ स्पर्धे'चा विजेता ठरला अभिनव लोहान
टाटा स्टील PGTI मध्ये आपले पहिले पदक नोंदवणारा चौथा भारतीय गोलर
७ दिवसात १३ अंडर २७५ ची कामगिरी
टाटा स्टील PGTI मधील लोहानचे पहिले विजेतेपद
लखनऊमधील PGTI फीडर टूर इव्हेंटमध्ये वर्षातील दुसरा विजय
चंदीगड च्या करणदीप कोचरने १२-अंडर-२७६ ची कामगिरी
एम धर्म आणि राहिल गंगजी या बेंगळुरू च्या जोडीला अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान
२०१५ मध्ये रोलेक्स रँकिंगमध्ये १३ व्या स्थानी
हंगामात ३ टॉप - १० स्थान प्राप्त
वेस्टर्न इंडिया ऑक्सफोर्ड मास्टर्स (Western India Oxford Masters) - उपविजेता
सीजी ओपन (CG Open) - तिसरा क्रमांक
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.