७ वी जागतिक शहर परिषद होणार सिंगापूर येथे

Updated On : Mar 26, 2020 11:25 AM | Category : परिषदा७ वी जागतिक शहर परिषद होणार सिंगापूर येथे
७ वी जागतिक शहर परिषद होणार सिंगापूर येथे Img Src (C40)

७ वी जागतिक शहर परिषद होणार सिंगापूर येथे

  • सिंगापूर येथे होणार ७ वी जागतिक शहर परिषद

ठिकाण

  • सिंगापूर

वेचक मुद्दे

  • ७ वी जागतिक शहर परिषद (World Cities Summit - WCS) सिंगापूरमध्ये होणार आहे

आयोजन

  • सजीव शहरे आणि शहरी पुनर्विकास प्राधिकरण केंद्राद्वारे याचे आयोजन करण्यात आले आहे

२०२० सालाची थीम

  • जीवंत आणि टिकाऊ शहरे: विस्कळीतपणा आणणार्‍या जगाशी जुळवून घेणे (Livable and Sustainable Cities: Adapting to a Disrupted World)

सिंगापूरबाबत थोडक्यात

चलन

  • सिंगापूर डॉलर

राजधानी

  • सिंगापूर

अध्यक्ष

  • हलीमाह याकोब

पंतप्रधान

  • ली हिसियन लूंग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)