NCC तर्फे ७१ वा Raising दिवस साजरा

Date : Nov 25, 2019 12:03 PM | Category : आजचे दिनविशेष
NCC तर्फे ७१ वा Raising दिवस साजरा
NCC तर्फे ७१ वा Raising दिवस साजरा

NCC तर्फे ७१ वा Raising दिवस साजरा

 • २४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय छात्र-सेनेने (National Cadet Corps - NCC)  ७१ वा Raising दिवस साजरा

 • हा दिवस संपूर्ण देशात सुरू

२०१९ साल NCC योगदान

पूर स्थिती दरम्यान मदत

 • बिहार, महाराष्ट्र आणि केरळमधील आणि पुनर्प्राप्ती कार्यात महत्त्वपूर्ण भाग

सक्रिय सहभाग घेतलेल्या गोष्टी

 • स्वच्छता सायकल रॅली

 • स्वच्छ भारत अभियान

 • मेगा प्रदूषण पखवाडा

मोलाचा वाटा

 • रक्तदान शिबिरे

 • डिजिटल साक्षरता

 • वृक्षारोपण

 • आंतरराष्ट्रीय योग दिन

 • लसीकरण कार्यक्रम

NCC बद्दल थॊडक्यात 

स्थापना

 • १९४८

रचना 

 • त्रि-सेवा संस्था

 • नौदल, भूदल आणि हवाई दल समाविष्ट

विस्तार

 • शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये एक स्वयंसेवी संस्था

 • कॅडेट्सना परेडचे प्राथमिक प्रशिक्षण

कायदे विभाग

 • भारतीय संरक्षण अधिनियम, १९१७ अन्वये स्थापना

 • या कायद्यान्वये महाविद्यालयीन कॉर्प्स तयार

 • सध्या NCC चे कार्य NCC अधिनियम, १९४८ मधील नियमांनुसार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.