२६ जानेवारी: आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन

Date : Jan 28, 2020 09:44 AM | Category : आजचे दिनविशेष
२६ जानेवारी: आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन
२६ जानेवारी: आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन Img Src (Daily Bees)

२६ जानेवारी: आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन 

  • आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा करतात

दिवस स्थापना

  • १९५३ मध्ये

  • जागतिक सीमाशुल्क संघटने (World Customs Organization - WCO) कडून

  • बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे आयोजित सीमाशुल्क सहकार परिषद (Customs Cooperation Council - CCC) अधिवेशनात

मान्यता

  • सीमा सुरक्षा कायम ठेवण्यासाठी सीमाशुल्क अधिकारी आणि एजन्सी यांच्या भूमिका

वर्धापन दिन

  • सीमा शुल्क सहकारी परिषद (Customs Co-operation Council - CCC) स्थापना दिन

कार्यक्रम आयोजन

  • सीमा शुल्क संस्थांकडून कर्मचारी कौतुक कार्यक्रम

उद्दिष्ट्ये

  • अधिकारी उल्लेखनीय सेवा दखल

  • परिषदा, कार्यशाळा, एजन्सी आणि अधिकारी यांच्या आव्हानांवर लक्ष केंद्रित

  • जबाबदाऱ्या आणि कार्ये याबद्दल लोकांना शिक्षित करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.