२१ मार्च: जागतिक कविता दिन

Date : Mar 27, 2020 05:25 AM | Category : आजचे दिनविशेष
२१ मार्च: जागतिक कविता दिन
२१ मार्च: जागतिक कविता दिन Img Src (Wiki King)

२१ मार्च: जागतिक कविता दिन

  • जागतिक कविता दिन दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा करण्यात येतो

उद्दिष्ट्ये

  • कवितेच्या अभिव्यक्तीद्वारे भाषिक विविधतेला समर्थन देणे

  • लुप्त झालेल्या भाषांना त्यांच्या समाजात ऐकण्याची संधी देणे

युनेस्को मान्यता

  • १९९९ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ३० व्या अधिवेशनात युनेस्कोकडून २१ मार्चला जागतिक कविता दिन म्हणून मान्यता देण्यात आली

युनेस्को (UNESCO) विषयी थोडक्यात माहिती

विस्तारित रूप

  • UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization

  • संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना

स्थापना

  • ४ नोव्हेंबर १९४६

मुख्यालय

  • पॅरिस (फ्रान्स)

महासंचालक

  • ऑड्रे अझोले

युनेस्को (UNESCO) ची योगदानपर ध्येये

  • दारिद्रय निर्मूलन

  • शाश्वत विकास

  • विज्ञानवाद

  • संस्कृती जतन

  • शांतता प्रस्थापित करणे

  • संवाद प्रस्थापना

  • माहिती 

  • आंतरसांस्कृतिक सुसंवाद

युनेस्को सदस्य राष्ट्रे

  • १९३ सदस्य राष्ट्रे

  • ११ सहयोगी सदस्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.