२१ जानेवारी: मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्य स्थापना दिन

Date : Jan 22, 2020 10:30 AM | Category : आजचे दिनविशेष
२१ जानेवारी: मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्य स्थापना दिन
२१ जानेवारी: मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्य स्थापना दिन Img Src (YThisNews)

२१ जानेवारी: मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्य स्थापना दिन

  • मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांचा २१ जानेवारी रोजी राज्य स्थापना दिन

वेचक मुद्दे

  • २१ जानेवारी १९७२ रोजी तिन्ही राज्यांची स्थापना

  • ईशान्य प्रदेश (पुनर्रचना) अधिनियम, १९७१ नुसार पूर्ण राज्ये  

त्रिपुरा बाबत थोडक्यात

राज्यपाल

  • रमेश बैस

मुख्यमंत्री

  • बिप्लब कुमार देब

राजधानी

  • आगरतला

मेघालय बाबत थोडक्यात

राज्यपाल

  • तथागत रॉय

मुख्यमंत्री

  • कॉनराड संगमा

राजधानी

  • शिलॉँग

मणिपूर बाबत थोडक्यात

राज्यपाल

  • नजमा हेपतुल्ला

मुख्यमंत्री

  • एन. बिरेन सिंह

राजधानी

  • इंफाळ

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.