१९ फेब्रुवारी: मृदा आरोग्य कार्ड दिन

Updated On : Feb 20, 2020 15:10 PM | Category : आजचे दिनविशेष१९ फेब्रुवारी: मृदा आरोग्य कार्ड दिन
१९ फेब्रुवारी: मृदा आरोग्य कार्ड दिन Img Src (Smart Agri Post)

१९ फेब्रुवारी: मृदा आरोग्य कार्ड दिन

 • मृदा आरोग्य कार्ड दिन दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो

दिवस साजरा

 • मृदा आरोग्य कार्ड योजना प्रारंभाच्या स्मरणार्थ भारत सरकार कडून

योजना सुरु

 • १९ फेब्रुवारी २०१५

अनावरण

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी

ठळक बाबी

 • मृदा समृद्धीचे मूल्यांकन करणे

 • दर २ वर्षांनी मृदा आरोग्य कार्ड देण्यास सुरुवात

 • पोषण व्यवस्थापनास चालना देण्यास माती चाचणीला प्रोत्साहन देणे

गरज

 • मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक आरोग्याचे बिघडणे हा प्रमुख परिणाम

 • देशातील कृषी उत्पादकता घटण्याचे मुख्य कारण

 • सध्या मातीत नकारात्मक पौष्टिक संतुलनाचा आढळ

 • मातीचे आरोग्य सुधारण्याची आवश्यकता

यशप्राप्ती

 • राष्ट्रीय उत्पादकता परिषदेकडून २०१७ मध्ये घोषणा 

 • मृदा आरोग्य कार्ड योजनेमुळे शाश्वत शेतीला चालना प्राप्त

 • खत वापर ८ ते १०% पर्यंत कमी

 • पिकांच्या एकूण उत्पादनात सुमारे ५% वाढ

 • प्रामुख्याने माती आरोग्य कार्डाच्या शिफारशींवर आधारित खतांच्या वापरामुळे ही मोठी सुधारणा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)