१५ जानेवारी: लष्कर दिन

Date : Jan 15, 2020 04:32 AM | Category : आजचे दिनविशेष
१५ जानेवारी: लष्कर दिन
१५ जानेवारी: लष्कर दिन Img Src (Jagran Josh)

१५ जानेवारी: लष्कर दिन

 • भारतात दरवर्षी लष्कर दिन १५ जानेवारी रोजी साजरा करतात

ठिकाण

 • दिल्ली

पार्श्वभूमी

 • १५ जानेवारी रोजी भारतीय सैन्य दलासंबंधी विशेष घटना

 • दलाची कमांड जनरल सर फ्रान्सिस बुचरकडून लेफ्टनंट जनरल के. एम. करियप्पा यांच्याकडे

 • ब्रिटीशांकडून सत्ता हस्तांतरित करणे हा भारतीय इतिहासातील महत्वाचा क्षण

 • या क्षणाच्या स्मरणार्थ दिवस साजरा

आवृत्ती

 • ७२ वा

कार्यक्रम आयोजन

 • राष्ट्रीय राजधानी तसेच देशातील इतर भागात कार्यक्रम

 • सैन्य कमांडच्या लष्करी परेड आणि शक्ती प्रदर्शनाचे आयोजन

भारतीय लष्कराबाबत थोडक्यात

स्थापना

 • १ एप्रिल १८९५

 • १९४९ मध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सैन्याला प्रमुख मिळाला

कर्मचारी

 • जवळपास १.४ दशलक्ष

जागतिक स्थान

 • चीनकडे जगातील सर्वात मोठे सैन्य

 • यु. एस. ए., चीन आणि रशिया नंतर भारत चौथ्या क्रमांकावर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.