१५ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय चहा दिवस

Date : Dec 16, 2019 09:50 AM | Category : आजचे दिनविशेष
१५ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय चहा दिवस
१५ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय चहा दिवस

१५ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय चहा दिवस

 • आंतरराष्ट्रीय चहा दिवस दरवर्षी १५ डिसेंबर रोजी साजरा

सुरुवात

 • २००५ (नवी दिल्ली)

साजरा करणारे देश

 • भारत

 • नेपाळ

 • इंडोनेशिया

 • व्हिएतनाम

 • केनिया

 • युगांडा

 • टांझानिया

 • मलावी

 • मलेशिया

 • श्रीलंका

 • बांग्लादेश

उद्दीष्ट

 • कामगार आणि उत्पादकांचे जागतिक चहा व्यापार परिणामांकडे लक्ष वेधणे

 • किंमत समर्थन आणि वाजवी व्यापार यांसाठी प्रयत्न करणे

पार्श्वभूमी

 • आंतरराष्ट्रीय चहा दिवस उत्सव आणि संबंधित जागतिक चहा संमेलने संयुक्तपणे कामगार संघटनेच्या चळवळीद्वारे आयोजित

 • पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिन २००५ मध्ये नवी दिल्ली येथे साजरा

 • २००६ आणि २००८ मध्ये श्रीलंकेत साजरा

महत्व

 • चहा पिण्याकरिता जागरूकता निर्माण करणे

 • चहाचे शाश्वत उत्पादन आणि पिण्याच्या फायद्यासाठी उपक्रम राबविणे

 • सामूहिक कृतींना चालना देणे

 • उपासमार आणि दारिद्र्याविरूद्ध लढा देण्याबाबत जागरूकता निर्माण करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.