१३ जानेवारी: लोहरी दिन

Date : Jan 13, 2020 09:09 AM | Category : आजचे दिनविशेष
१३ जानेवारी: लोहरी दिन
१३ जानेवारी: लोहरी दिन Img Src (Dgreetings)

१३ जानेवारी: लोहरी दिन

  • भारतात लोहरी दिन १३ जानेवारी रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

  • मुख्यत्वे उत्तर भारतातल्या शेतकर्‍यांचा सण म्हणून लोहरी साजरा

  • मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री साजरा

उत्सव साजरा

  • उत्सवावेळी लोकांकडून सूर्य, पृथ्वी आणि अग्नी यांची पूजा

  • शेतामध्ये समृद्धी, आरोग्य आणि चांगल्या कापणीसाठी प्रार्थना

  • होळीमध्ये शेंगदाणे, गुळाची रेवडी टाकतात

  • लोकप्रिय लोकगीते गाताना लोक नाचतात

लोहरी बद्दल थोडक्यात

मूळ

  • सिंधू संस्कृती

कालावधी

  • हिंदू सौर दिनदर्शिकेनुसार लोहरी पौष महिन्यात म्हणजेच जवळपास १३ जानेवारी ला येते

  • यावेळी पृथ्वी सूर्याच्या खूप जवळ असते

  • हिंवाळ्याचा उत्तरार्ध आणि नवीन कापणी हंगामाची सुरूवात चिन्हांकित

राज्यनिहाय नावे

  • पश्चिम बंगाल - मकर संक्रांती

  • आसाम - बिहू

  • तमिळनाडू - पोंगल

  • केरळ - पोंगला

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.