१२ वा राष्ट्रीय आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम पुदुच्चेरीमध्ये सुरू

Date : Jan 22, 2020 04:28 AM | Category : राष्ट्रीय
१२ वा राष्ट्रीय आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम पुदुच्चेरीमध्ये सुरू
१२ वा राष्ट्रीय आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम पुदुच्चेरीमध्ये सुरू Img Src (Deccan Herald)

१२ वा राष्ट्रीय आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम पुदुच्चेरीमध्ये सुरू

  • पुदुच्चेरीमध्ये १२ वा राष्ट्रीय आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम सुरू

ठिकाण

  • पुदुच्चेरी

कालावधी

  • १९-२५ जानेवारी २०२० (७ दिवसीय)

उदघाटक

  • डॉ. किरण बेदी (लेफ्टनंट गव्हर्नर)

आयोजन

  • नेहरू युवा केंद्र संघटना

  • पुदुच्चेरी सरकार

उद्देश

  • आदिवासी तरुणांचा विकास करणे

  • सबलीकरण सुनिश्चित करणे

अपेक्षा

  • छत्तीसगड राज्यातील नक्षलग्रस्त भागातील २०० तरुणांचा कार्यक्रमात सहभाग

सहभाग

  • डॉ. किरण बेदी

  • मुख्यमंत्री नारायणसामी

  • मंत्री

  • आमदार

  • जिल्हा प्रशासनातील अधिकारी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.