१० फेब्रुवारी: राष्ट्रीय जंतनाशक दिवस

Date : Feb 12, 2020 04:38 AM | Category : आजचे दिनविशेष
१० फेब्रुवारी: राष्ट्रीय जंतनाशक दिवस
१० फेब्रुवारी: राष्ट्रीय जंतनाशक दिवस Img Src (Medical Dialogues)

१० फेब्रुवारी: राष्ट्रीय जंतनाशक दिवस

  • राष्ट्रीय जंतनाशक दिवस दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी साजरा करतात

दिवस साजरा

  • दरवर्षी दोनदा 

  • १० फेब्रुवारी आणि १० ऑगस्ट

मंत्रालय

  • आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

वेचक मुद्दे

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान ही मंत्रालयांतर्गत अंमलबजावणी करणारी एजन्सी

  • जंत प्रसार प्रामुख्याने उघड्यावर शौच करणाऱ्या लोकांच्या विष्ठेतून

ठळक बाबी

  •  जंतनाशक टॅब्लेट अल्बेंडाझोल वाटप

२ वेळा साजरा प्रयॊजन 

  • २०१५

  • पहिल्या फेरीत १-१९ वयोगटातील ९.९ कोटी मुले पूर्ण

  • दरवर्षी मुलांच्या व्याप्तीत वाढ

  • फेब्रुवारी मध्ये २२.१२ कोटी मुलांना संसर्ग

WHO निरीक्षणे

  • भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील सुमारे २४१ दशलक्ष मुले परजीवी आतड्यांमधील जंतांमुळे बाधित

  • या प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका असलेल्या मुलांच्या एकूण संख्येत भारताचा २८% वाटा

  • जंत संक्रमणांमुळे अशक्तपणा, कुपोषण, अतिसार आणि भूक न लागणे अशा बाबींची शक्यता

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.