१ एप्रिल: उत्कल दिवस किंवा ओडीशा दिन

Date : Apr 04, 2020 05:45 AM | Category : आजचे दिनविशेष
१ एप्रिल: उत्कल दिवस किंवा ओडीशा दिन
१ एप्रिल: उत्कल दिवस किंवा ओडीशा दिन Img Src (The Statesman)

१ एप्रिल: उत्कल दिवस किंवा ओडीशा दिन

  • उत्कल दिवस किंवा ओडीशा दिन दरवर्षी १ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो

वेचक मुद्दे

  • १ एप्रिल १९३६ रोजी स्वतंत्र प्रांताच्या स्वरूपात राज्य स्थापनेच्या स्मरणार्थ ओडीशा दिन साजरा करण्यात येतो

आवृत्ती

  • यावर्षी ८३ वा उत्कल दिवस किंवा ओडीशा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे

ठळक बाबी

  • ओडीशाचा उदय भाषिक आधारावर झाला आहे

  • १ एप्रिल १९३६ रोजी स्वतंत्र राज्य म्हणून ओडीशा उदयास आले

  • सदर राज्य एकसंध बंगाल-बिहार-ओरिसा प्रांतावर दिमाखात कोरले गेले होते

ओडीशाबाबत थोडक्यात

राज्य दर्जा

  • १ एप्रिल १९३६

राज्यपाल

  • श्री. गणेशी लाल

मुख्यमंत्री

  • श्री. नवीन पटनाईक

राजधानी

  • भुवनेश्वर

अधिकृत भाषा

  • ओडीया

राष्ट्रीय उद्याने

  • भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

  • सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.