STI Main 2015- Paper 2


1. 

महाराष्ट्रातुन रिओ ऑलिम्पिक मध्ये कोणते खेळाडू सहभागी झाले होते ? 

(a) देविंदर वाल्मिकी

(b) अयोनिका पॉल 

(c) कविता राऊत

(d) दिपा कर्माकर 

पर्यायी उत्तरे :

2. 

'खेळ रत्न पुरस्कार, 2016 कोणाला प्राप्त झाला? 

(a) पी.व्ही. सिंधू 

(b) साक्षी मलिक 

(c) ललीता बाबर

(d) जितू राय

पर्यायी उत्तरे :

3. 

'लिमोआ' (LEMOA) म्हणजे काय?

4. 

साक्षरताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी कोणत्या पंचायतला यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला?

5. 

डॉ. एच.व्ही. तुलसीराम यांना कोणता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला ?

6. 

भारत आणि फ्रान्स यांच्यामधील ‘राफेल' करारासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

7. 

यावर्षी जी - 20 शिखर सम्मेलन चीनच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते?

8. 

'महाराष्ट्र पोलीस' यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त? 

(a) महाराष्ट्रात 1075 पोलीस ठाणी आहेत. 

(b) महाराष्ट्रात 11 पोलीस आयुक्तालये आहेत. 

(c) महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील दुस-या क्रमांकाचे दल आहे. 

पर्यायी उत्तरे 

9. 

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?

10. 

महाराष्ट्रातील मुलींचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य शासनाद्वारे नुकतीच _________ पुनर्घोषणा करण्यात आली आहे.

11. 

A, B, C, D, E आणि F हे पुस्तक वाचण्याचा आनंद घेणा-या गटाचे सदस्य आहेत. C ही व्यक्ती गावाची सरपंच आहे आणि ही जागा स्त्रियांसाठी आरक्षित आहे. F ही व्यक्ती पखवाज वाजवते आणि ती अविवाहित आहे. A चा भाऊ हा D चा नवरा आहे. B ची पत्नी गटाची सदस्य नाही परंतु कधीतरी ती त्याच्यासोबत वाचन सत्राला येते. B आणि F हे एकाच भागात रहातात. यात दोन विवाहित जोडपी आहेत. तर F चे B शी नाते काय?

12. 

चार मांडण्यापैकी तीन मांडण्यामधील संख्या एकाच नियमाचे पालन करतात परंतु एका मांडणीतील संख्या त्या नियमाचे पालन करीत नाही. ती विसंगत मांडणी निवडा. 

13. 

N, 0, P, Q व R हे रस्ते परस्परांना समांतर आहेत. N हा रस्ता 0 रस्त्याच्या पूर्वेला 1 कि.मी. वर आहे. O रस्ता P रस्त्याच्या पश्चिमेला 1/2 कि.मी. अंतरावर आहे आणि Q हा रस्ता R रस्त्याच्या पश्चिमेला 1 कि.मी. अंतरावर आहे. या माहितीच्या आधारे खात्रीने सत्य असणारे विधाने निवडा.

14. 

B या पारदर्शक कागदाला तुटक रेषावरुन बाणांच्या दिशेने घडी घातली. अंतिम घडीसारखा दिसू शकेल असा पर्याय निवडा. 

प्रश्न आकृति : 

उत्तर आकृत्या :

15. 

खालील प्रश्नात : : चिन्हाच्या एका बाजूतील दोन्ही संख्यात जो संबंध आहे, तोच संबंध :: चिन्हाच्या दुस-या बाजूतील संख्यात आहे. तो संबंध शोधून प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 

240 : 380 : : ? : 240

16. 

A, B, C, D, E, F, G आणि H असे आठ मित्र वर्तुळाकार बसलेले आहेत. सर्वांची तोंडे वळ मध्याकडे आहेत. A, B च्या डावीकडे तिस-या स्थानी व F च्या उजव्या बाजूला दुस-या स्थानी बसलेली आहे. D हा A किंवा B च्या बाजूला बसत नाही. C व G नेहमी एकमेकांजवळ बसतात. H हा D च्या बाजूला बसत नाही. C हा B च्या बाजूला बसत नाही.

पत्ते खेळण्यासाठी त्यांनी चार जणांचा एक, असे दोन गट तयार केले. प्रत्येक गटात, एक सोडून एक असे सदस्य घेण्यात आलेत. खालीलपैकी कोणता समूह, अशा प्रकारे तयार झालेला गट असू शकणार नाही ?

17. 

विविध रंगाच्या, समान आकाराच्या, सहा चौरसाकृतींमध्ये विभागलेले कागदाचे चार तुकडे दिलेले आहेत. त्यांची घडी घालून घनाकृती तयार करता येते. ज्या तुकड्यांपासून बनविलेल्या घनाकृतीच्या समोरासमोरील बाजूवर निळा आणि पांढरा रंग येईल, असे कागदाचे तुकडे निवडा. 


18. 

जेव्हा लैला, लीला, ललिता व लीना वयानुसार उभ्या राहातात तेव्हा लैला लहान असल्याने पहिली उभी राहाते तर लीला शेवट पूरा करते. तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहातात, ललिता सर्वात डेंगू असल्याने पहिली उभी राहाते तर लीला तिसया जागी येते. दोन्ही रांगांत लीना दुसच्या जागीच येते. लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती निवडा.

19. 

मोहन व शेखर, इंग्रजी व भौतिकशास्त्राचा अभ्यास करतात. शेखरने व सलीमने रसायनशास्त्र व इंग्रजी हे विषय निवडले. जुबेदा व मोहन गणित व भौतिकशास्त्र अभ्यासतात. दीपक व मोहनने रसायनशास्त्र व इंग्रजी विषय निवडले. सर्वात कमी निवडलेला विषय कोणता?

20. 

चिन्हांना खालीलप्रमाणे अर्थ दिलेले आहेत. 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018