STI Main 2015- Paper 2

STI Main 2015- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

Which of the following books was written by Acharya Balshastri Jambhekar in Marathi ?

(a) Etihas

(b) Shunyalabdhi

(c) Vyakaran

(d) Chandshastra

Answer options :

62.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये खालीलपैकी कोणते पुस्तक लिहीले?

(a) इतिहास

(b) शून्यलब्धी

(c) व्याकरण

(d) छंदशास्त्र 

पर्यायी उत्तरे :

63.

The Indian Constitution is published by __________ of Ministry of Law and Justice.

64.

भारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधीत __________ कडून प्रकाशित केली जाते.

65.

Consider the following statements :

(a) Sarkaria Commission was set up in 1983.

(b) The Sarkaria Commission repot contains 247 recommendations.

Which of the statements given above is/are correct?

66.

खालील विधाने विचारात घ्या. 

(a) सरकारीया आयोगाची स्थापना 1983 मध्ये झाली. 

(b) सरकारीया आयोगाच्या अहवालामध्ये 247 शिफारशी होत्या. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

67.

Which one of the following is not a discretionary power of the Governor ?

68.

राज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही ?

69.

Consider the following statements : 

(a) The Right to Education Act was passed by the Indian Parliament in 2009.   

(b) The Right to Education is implemented from 1st April, 2010. 

(c) The Right to Education is not applicable for Jammu and Kashmir state. 

(d) Providing free and compulsory education to all children in the age group of 6 to 14 years is the main feature of this Act. 

Which of the statements given above are correct? 

70.

 खालील विधाने विचारात घ्या.

(a) भारतीय संसदेने शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये संमत केला.

(b) 1 एप्रिल 2010 पासून शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली.

(c) शिक्षण हक्क कायदा जम्मू काश्मिरे राज्याला लागू नाही.

(d) 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे या कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

71.

The provisions of the constitution relating to the citizenship, elections, provisional parliament were given effect from __________

72.

नागरिकत्व, निवडणूका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतूदी __________ पासून लागू करण्यात आल्या.

73.

Consider the following statements :

(a) There shall be not more than five hundred and not less than sixty members in a Legislative Assembly.

(b) The Legislative Assembly of Maharashtra has 279 members.

(c) The Legislative Assembly of Sikkim has 32 members.

Which of the statements given above are correct ?

74.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असावेत.

(b) महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 279 आहे.

(c) सिक्कीम राज्याच्या विधान सभेची सदस्य संख्या 32 आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

75.

Consider the following statements : 

(a) Preamble contains the real objective and philosophy of the Constitution makers. 

(b) In the Berubari Union case the Supreme Court held that Preamble shows the general purpose of the Constitution and is thus part of Constitution.

(c) In the Keshavananda Bharati case the Supreme Court reaffirmed the decision taken in Berubari Union Case. 

(d) 42nd Amendment Act 1976, added three words Socialist, Sovereign and Integrity in the preamble.

Which of the above statements is/are correct ?

76.

खालील विधाने विचरात घ्या :

(a) सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्ट्ये आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. 

(b) वेरुबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्य घटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे. 

(c) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबरी संघ खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. 

(d) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात - समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

77.

Article 371(2) of the Indian Constitution is related to which of the following states ?

78.

भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 371(2) खालीलपैकी कोणत्या घटक राज्यांशी संबंधीत आहे ?

79.

Consider the following statements : 

(a) The first meeting of the Constituent Assembly was held on 9th December, 1946.

(b) This meeting was boycotted by Muslim League.

(c) Dr. Babasaheb Ambedkar was the Chairman of the Constituent Assembly. 

Which of the statements given above are correct ? 

80.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. 

(b) या बैठकीवर मुस्लीम लीग ने बहिष्कार टाकला होता.   

(c) डॉ. बाबासाहेब आंबेड

कर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2015- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.