STI Main 2015- Paper 1

STI Main 2015- Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

पुढील विधाने वाचा.
(अ) च, ही, ना, फक्त ही शुद्ध शब्दयोगी अव्यये आहेत.

(ब) काही शब्दयोगी अव्यये विभक्तीप्रत्ययांचे कार्य करतात.

(क) शब्दयोगी अव्यय जोडले जाताना मूळ शब्दांचे सामान्यरूप होत नाही. 

42.

भावकर्तृक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय लिहा :

43.

पुढील विधाने वाचा.
(अ) अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. - हे संयुक्त वाक्ये आहे.

(ब) संयुक्त वाक्यात दोन वा अधिक स्वतंत्र वाक्ये जोडलेली असतात.

(क) संयुक्त वाक्यात प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यये वापरली जातात.

44.

'तो नेहमीच उशिरा येतो' या वाक्याचा काळ ओळखी. 

45.

वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

‘डोळ्यांवर कातडे ओढणे' 

46.

आकांक्षाने सुरेल गीत म्हटले'.

या वाक्यात ‘सुरेल' हे _______ आहे.

47.

पुढील वाक्यातील न्यूनत्वबोधक अव्यय ओळखा.

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे' 

48.

खाली दिलेल्या समूह दर्शक शब्दांच्या जोड्या जुळवा. 

49.

खालीलपैकी संकेतार्थ वाक्य कोणते ?
(अ) जर उद्या सुट्टी मिळाली तर तुझ्या घरी येईन.

(ब) उद्या सुट्टी मिळाल्यावर तुझ्या घरी येईन. 

(क) तुझ्या घरी येण्यास सुट्टी हवी.

(ड) सुट्टी मिळाल्यानंतर तुझ्या घरी येईन. 

50.

'माझे गाव मला फार आवडते' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

51.

वाक्समूहासाठी योग्य वाक्प्रचार ओळखा.

‘नारायण हा खूप गुंड वृत्तीचा, व्यसनी आणि साच्या गावात बदनाम माणूस होता. मात्र त्याचा मुलगा हा सदाचारी, प्रेमळ वे गुणी होता'. 

52.

मराठीत प्रमुख सर्वनामे किती ?

53.

मूळ शब्दाच्या मागे, पूर्वी एक वा अधिक अक्षरे जोडतात त्यांना __________ म्हणतात.

54.

खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय लिहा :

55.

खालीलपैकी अचूक विधाने कोणती?
(अ) एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही.

(ब) परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरूप होत नाही. 

56.

मायक्रोस्कोपवर प्रखर उजेड घेण्यासाठी कारनी कशाचा वापर केला?

57.

टाकाऊ वस्तूंपासून उभारलेल्या प्रयोगशाळेतून कार्व्हर यांनी कोणता संदेश दिला ?
(अ) समाजाची सेवा करून यश मिळवता येते.
(ब) प्रयोगशाळेची उभारणी करून यश मिळवता येते.
(क) निसर्गाशी एकरूप होणे गरजेचे आहे.

(ड) सामान्य गोष्टीतूनही असामान्य यश मिळविता येते.

58.

प्रा. कार्लर यांच्या मते जीवनाची सार्थकता कोणत्या गोष्टीत दडलेली आहे ?

59.

प्रस्तुत उता-याची मध्यवर्ती कल्पना ओळखा.

60.

प्रा. कार्व्हर यांच्या प्रयोगशाळेचे अंतिम साध्य कोणते आहे?
(अ) आपल्या बांधवांची भूक भागविणे

(ब) सुसज्ज प्रयोगशाळा उभारणे

(क) टाकाऊतून टिकाऊ बनविणे

(ड) निसर्गाशी एकरूप होणे 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2015- Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.