STI Main 2012- Paper 2

STI Main 2012- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

Area shaded and denoted by letter A in the map of Maharashtra suggests :

182.

सोबतच्या नकाशातील छायांकित केलेला व A अक्षराने दर्शविलेला प्रदेश काय सुचवितो? 

183.

Which of the following water reserviors is connected with the Ujni - Project ?

184.

खालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे ?

185.

Which division of Maharashtra State is leading in Soyabean crop production ?

186.

महाराष्ट्रातील कोणता विभाग सोयाबीन पिकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे?

187.

In which of the following seasons, highest frequency of tropical cyclones is observed over Bay of Bengal? 

188.

बंगालच्या उपसागरामध्ये उष्ण कटीबंधीय वादळांची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतुमध्ये सर्वात जास्त आढळते ? 

189.

Following are the pairs of rivers in Maharashtra and their source locations :

(A) Wardha - Multai hills

(B) Purna - Baitul in Satpuda

(C) Patalganga - Scarps of Matheran 

(D) Kukadi - Mahabaleshwar

(E) Girana - Kem peak

Which of those above is/are correctly matched ?

190.

खाली महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत -

(अ) वर्धा - मुळताई टेकड्या 

(ब) पूर्णा - सातपुड्यातील बैतुल

(क) पाताळगंगा - माथेरान कपारी 

(ड) कुकडी - महाबळेश्वर 

(इ) गिरणा - केम शिखर 

वरील पैकी कोणती जोडी/जोड्या बरोबर आहे/त? 

191.

Which of the following districts have highest number of tahasils?

192.

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत ?

193.

How much geographical area of the state is covered by Deccan plateau ?

194.

दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? 

195.

In the map of Maharashtra four district areas are shaded and denoted by letters A, B, C and D.

These districts are respectively : 

196.

सोबतच्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये चार जिल्हे छायांकित करुन A, B, C आणि D या अक्षरांनी दर्शविलेले आहेत. हे अनुक्रमे कोणते जिल्हे आहेत ?

197.

Retreating monsoons withdraw from :

198.

परतीच्या पावसाची खालीलपैकी दिशा कोणती?

199.

'Terrible drama of fire and thunder before 65 million years ago', called by paleo botanist Shri-Birbal Sahani is applicable to :

200.

'साडेसहा कोटी वर्षापूर्वीचे अग्निप्रलय आणि गडगडाट यांचे भयकंपीत करणारे नाट्य' हे प्रसिद्ध पुरा-वनस्पतीशास्त्रज्ञ श्री बिरबल साहनी यांनी केलेले विधान खालीलपैकी कशाच्या बाबतीत लागू पडते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2012- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.