PSI Main 2012 - Paper 2


1. 

2011 चे चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दलचे दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी कोण? 

2. 

सध्या रशियात निवडून आलेल्या ब्लादिमीर पुतिन यांच्या पार्टीचे नाव काय? 

3. 

अनुसूचीत जातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? 

4. 

13 मे 2012 रोजी संसदेची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी बोलविण्यात आली होती?

5. 

मॅगसेसे पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांना पुढील कारणांसाठी अमेरिकेने व्हिसा नाकारला : 

6. 

फेब्रुवारी 2011 मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे संपन्न झालेली 14 वी इ-गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषद कशावर आधारित होती ? 

7. 

खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात ?

8. 

राजीवगांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो ?

9. 

2011 च्या जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण किती? 

10. 

योजना आयोगाने प्रस्तावित केल्याप्रमाणे कृषी क्षेत्रात दरवर्षी सरासरी 4 टक्के वाढ होणे आवश्यक आहे. ज्यामुळे _____________ .

11. 

खालीलपैकी योजना आयोगाचे सदस्य कोण?

12. 

जोड्या जुळवा : 

13. 

जागतिक महिला बॉक्सिग अजिंक्य पद स्पर्धेची पाच वेळा विजेती ठरलेली भारतीय महिला बॉक्सर कोण? 

14. 

राज्यसभेने कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ___________  यांच्या विरुद्ध महाभियोगाचा खटला चालवला. 

15. 

अलिकडे प्रकाशित झालेला 'माय वर्ल्ड विदीन' (My World Within) हा कवितासंग्रह कोणत्या ख्यातनाम राजकारणी व्यक्तीचा आहे? 

16. 

जागतिक मराठी अकादमी संमेलन कोठे झाले?

17. 

मध्यप्रदेशातील आय.पी.एस्. अधिका-याला खाण (मायनिंग) माफियाने चिरडले. त्यांचे नांव काय? 

18. 

अतिरिक्त महसूल मिळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढविलेल्या कराला कोणती संज्ञा आहे ? 

19. 

विधाने :

(A) सप्टे. 2011 मध्ये सिक्किमला 6.9 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसून फार मोठी प्राणहानी व वित्तहानी झाली. 

(B) पंतप्रधानांनी र 700 कोटीची मदत पुनर्वसनासाठी जाहीर केली. 

20. 

सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकाची भाषा कोणती ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018