नवी मुंबई शहर पोलीस भरती पेपर २०१७


1. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?

2. 

________ हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात.

3. 

डोळ्याचे आरोग्य निट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होता?

4. 

१० रुपयांच्या बंडलमध्ये ९१२३५ या नंबरपासून सलग ९१३१५ या नंबरपर्यंतच्या नोटा आहेत, तर एकूण किती रक्कम असेल?

5. 

_______ यांचा जन्मदिन भारतात ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

6. 

सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे ________ होती.

7. 

खालीलपैकी कुठल्या देशाची सीमा भारताला लागून नाही?

8. 

“खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे” हि कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?

9. 

भारताचे पंतप्रधान कोण आहेत?

10. 

पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या ______मध्ये नमूद केलेले आहेत.

11. 

भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

12. 

खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नाही?

13. 

तामिळनाडू चे मुख्यमंत्री कोण?

14. 

______ हे विवेकानंदांचे गुरु होते.

15. 

गांधीजींनी “चले जाव” चा लढा कोणत्या वर्षी सुरु केला?

16. 

गाजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते?

17. 

पाण्याचे तापमान १ अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला ______ असे म्हणतात.

18. 

एका आयताची लांबी १० मीटर व रुंदी ५ मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

19. 

कुठल्या देशामध्ये EU (European Union) मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु आहे?

20. 

जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018