महाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१

महाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. -नेहमी सुरेश चांगले काम करतो.

2.

what is the currency of America ?

3.

सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

4.

खालील चार पर्यायांतून परभाषीय शब्द ओळखा.

5.

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले.

6.

In which country does the river Bolga flow ?

7.

Which is national animal of India ?

8.

ज्येष्ठच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

9.

यादव कालीन संत कोणते ?

10.

चेरापुंजी हे ठिकाण ………..या राज्यात आहे.

11.

खालील शब्दगटातील अशुद्ध शब्द ओळखा.

12.

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी.

13.

After being defeated by Alexander which Indian king when asked how he should be treated answered : ‘like a king’ ?

14.

भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला ?

15.

Where is the Aravali range of mountains ?

16.

What was the name of Gautam Buddha ?

17.

वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

18.

When 25% of a number is subtracted from 3/5 of the number, the result is 42. What is the number ?

19.

संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे ?

20.

बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा प्रकार कोणता ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.