महाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग – २

महाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग – २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

π या चिन्हाला ……..म्हणतात.

2.

चांद्र सौर कालगणनेवर आधारित दिनदर्शिका कोणती ?

3.

कारमध्ये वापरण्यात येणाऱ्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये ब्रेक ऑईलची ग्रेड……असते.

4.

चक्रीय चौकानाचे सन्मुख कोण परस्परांचे…………असतात.

5.

मारुती कार इंजिनमध्ये थंड स्थितीतील टपेट क्लिअरन्स (एक्सास्ट आणि इनलेट)……..असतो.

6.

वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येचा ….असतो.

7.

ही वास्तव संख्या नाही.

8.

एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना …………म्हणतात.

9.

चांगल्या स्थितीतील पेट्रोल इंजिनसाठी वापरले जाणारे स्पार्क प्लग …………….कि.मी. च्या वापरानंतर बदलावे लागतात .

10.

वाहनमधील वायरिंग मधील ओव्हर करंटचा धोका टाळण्यासाठी ………वापरतात.

11.

शिलावरणाची खोली किती आहे ?

12.

चंद्र काय आहे ?

13.

(a-b)³=a³-3a²b+…………..b³

14.

पृथ्वीच्या स्वत : भोवती फिरण्याच्या गतीला कोणती गती म्हणतात ?

15.

सहज न निघणारा बोल्ट काढण्यासाठी ………..वापरतात.

16.

या चिन्हाला …………म्हणतात.

17.

चौरस DEFG चे कर्ण रेख DF व EG परस्पराना M बिंदूत छेदतात. जर I (DM) =७ से.मी. तर I (EG)= ………

18.

मारुती/ह्युंदाई बनावटीच्या वाहनांमध्ये …….प्रकारच्या गिअर बॉक्स वापरतात.

19.

अम्बेसिडर कारमधील डीस्ट्रीब्यूटरच्या सी.बी. पाईटमधील एअर गप….असतो.

20.

०.७७७ या अपुर्णाकाला………..दशांश अपूर्णांक म्हणतात .

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग – २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.