महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १३

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा पाच वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या १/३ पेक्षा आठ वर्षांनी जास्त आहे. सुरेशच्या दहा वर्ष असल्यास अजयचे वय किती?

22.

23.

‘पसायदान’ चे लेखक किंवा रचनाकार कोण ?

24.

शुद्ध शब्द ओळखा?

25.

‘बिबट्याने पिंजऱ्याच्याबाहेर उडी मारली ‘ या वाक्यातील कर्म ओळखा ?

26.

” आमच्या तरुण मंडळाने नवरात्रीचा महोत्सव साजरा केला.”

अधोरेखीत शब्दाचे वचन ओळखा ?

27.

लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?

28.

१२०० रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ?

29.

Having finished his exercise, he put away his book.

30.

घरादाराला व देशाला पारखा झालेला …… म्हणजे खालीलपैकी ?

31.

‘सुर्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा ?

32.

Identify the kind of adjective underlined.
Every word of his speech is true.

33.

पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा?

34.

Complete the following.
Every village school…. have a trained teacher.

35.

थंड हवेचे ठिकाण                        जिल्हा

अ) महाबळेश्वर                      १) अमरावती

ब)  म्हैसमाळ                       २) सातारा

क) पन्हाळा                         ३) औरंगाबाद

ड) चिखलदरा                       ४) कोल्हापूर

36.

You must hurry or you will miss the train.

37.

Complete the following sentence
By the time I reach home mother….cooking.

38.

चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ?

39.

70832+101=?

40.

महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख कोण आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.