महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १२

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

मराठी भाषेत एकूण ….. स्वर आहेत ?

22.

५०० रुपये किमतीचा वस्तूंची किंमत शेकडा २५ ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती झाले ?

23.

The Taj Mahal was built in such a manner that it stands even today.

24.

BAND हा शब्द ABME असा लिहिल्यास STOP हा शब्द कसा लिहाल?

25.

३५/१०००= किती?

26.

‘न्यायनिष्ठुर’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?

27.

एका वर्गातील ६० मुलांपैकी ५४ मुले पास झाली तर त्या वर्गातील पास मुलांची टक्केवारी किती ?

28.

जोड्या जुळवा
१)ताडोबा     अ) कोल्हापूर
२)पेंच          ब) अमरावती
३)मेळघाट    क) नागपूर
४)चंदोली      ड) चंद्रपूर

29.

एक काम ५ माणसे २० दिवसांत करतात, तर तेच काम ४ माणसे किती दिवसात करतील?

30.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?

31.

जागतीक महिला दिन…….रोजी साजरा करण्यात येतो?

32.

पंढरपूर हे शहर …….नदीच्या काठी वसलेले आहे.

33.

खालील शब्दातील नपुसकलिंगी शब्द ओळखा?

34.

Inspite of his popularity, he cannot be called a great writer.

35.

पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

36.

‘भारतरत्न’ मिळालेली पहिली भारतीय महिला कोण?

37.

‘च’ व ‘ज’ ही व्यंजने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात ?

38.

जन – गण – मन या भारतीय राष्ट्रगीत गायनाचा प्रमाणित कालावधी…. सेकंद आहे ?

39.

खालील वाक्यप्रचाराच्या समर्थक ?
वाक्यप्रचार : पाठ चोरणे

40.

५०० मीटरचे सेंटीमीटर करा ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.