महाराष्ट्र राज्य मंडळ वाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग - २

महाराष्ट्र राज्य मंडळ वाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग - २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

३२४ चे वर्गमूळ …….आहे.

2.

व्ही.व्ही.एस.लक्ष्मण या क्रिकेटपटूने एकूण …………कसोटी सामने खेळले.

3.

गोबर गॅसमध्ये कोणत्या वायू असतो ?

4.

अवयव पडा  X5-2X3+4X2

5.

६३:३६ या शतमानाचे गुणोत्तर रुपांतर ……..होते.

6.

कर्मवीर भाउराव पाटील यांना डी.लिट पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली ?

7.

8.

३,००० रु. मुद्दल द.सा.द.शे ५ रु. व दर व २ वर्ष मुदतीत मिळणाऱ्या सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक …………रु. आहे.

9.

जर A ={2,4,6,8,10,12} आणि B={3,6,9,12,8} असेल तर A & B यांचा छेदसंच C={………..} असेल.

10.

मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

11.

खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही.

12.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

13.

sin 60° =……………

14.

चौथे अण्णाभाऊ साठे साहित्य संम्मेलन कोठे पार पडले ?

15.

त्रिकोण XYZ मध्ये <X=45º, <Y=60º तर त्रिकोण XYZ ची सर्वात लहान बा

16.

भारतीय कॉंग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

17.

जर त्रिकोण ABC ˜त्रिकोण DEF असेल आणि A (त्रिकोण ABC):A त्रिकोण DEF ) =१६:२५ जर BC =२.२ से.मी. असेल तर EF =………………

18.

जर x+२ आणि x -१ मधील भूमितीय मध्य x असेल तर x=………

19.

राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते ?

20.

५९.०३ या संखेच्या वर्गमूळाची अंदाजे किंमत ………….आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य मंडळ वाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग - २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.