लातूर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७


1. 

‘नासा’ ने जगातील सर्वात मोठी अवकाशातील दुर्बिण तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे, त्या दुर्बिणीला दिलेले नाव कोणते?

2. 

अनिलने भागाकारच्या उदाहरणात ३ ऐवजी ८ भाजक घेतल्यामुळे त्याचे उत्तर १५ आले, तर बरोबर उत्तर कोणते?

3. 

खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा?

4. 

जोड्या जुळवा?

१) श्री. संजय राठोड                अ) गृह

२) श्री. रणजीत पाटील              ब) पर्यटन

३) श्री. जयकुमार रावल             क) महसुल

४) श्री. सुभाष देसाई                ड) उद्योग

5. 

‘आॅपरेशन ग्रिन हंट’ कशाशी संबधित आहे?

6. 

खालीलपैकी कुठल्या क्षेत्रात सर्वात कमी वनक्षेत्र आहे?

7. 

राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा समंत केला?

8. 

ताशी ५४ की.मी. वेगाने जाणारी आगगाडी ३४० मी. लांबीचा बोगदा ३६ सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी किती?

9. 

उत्क्रांतिवादाचा सिद्धांत कोणी मांडला?

10. 

‘व्हेंटीलेटर’ या चित्रपटामध्ये खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीने मराठी गाणे गायले होते?

11. 

खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?

12. 

जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात?

अ) हव्या तितक्या वेळा

ब) वर्षातून जास्तीत जास्त चार वेळा

क) दोन बैठीकीतील अंतर ३ महिन्यापेक्षा अधिक नको

ड) दोन बैठीकीतील अंतर ४ महिन्यापेक्षा अधिक नको

13. 

रामने एक सायकल १,६०० रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर २०% तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती?

14. 

15. 

महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण?

16. 

खालीलपैकी विशेषणाचे सामान्यरूप दर्शविणारा पर्याय निवडा?

17. 

‘अपर्णा दररोज अभ्यास करते’ या वाक्याचा काळ ओळखा?

18. 

सन २०१७ मध्ये खालीलपैकी कोणास ‘आॅर्डर ऑफ आॅस्ट्रेलिया’ या सन्मानाने गौरविण्यात आले नाही?

19. 

‘अरुण्यरुदन’या शब्दाचा अर्थ सांगा?

20. 

ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018