जळगाव जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७


1. 

________ स्वयंपोशी वनस्पती नाही. 

2. 

आंतरराष्ट्रीय वार रेषेशी ________ हे रेखावृत्त संबंधित आहे.

3. 

भारताच्या मध्यातून काय गेले आहे?

4. 

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक म्हणून _______ हे चित्र आहे.

5. 

एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द DBU असा लिहला तर त्याच सांकेतिक भाषेत SPM कसा लिहणार.

6. 

नोटाबंदीची घोषणा कधी करण्यात आली?

7. 

एक भांडे ३/७ पट भरण्यास १ मिनीट लागतो तर ते भांडे पूर्ण भरण्यास किती मिनीटे लागतील?

8. 

अर्णवची आई ही सरलाची मामी लागते, तर सरलाची आई ही अर्णवच्या आईची कोण?

9. 

10. 

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता _______ प्रति चौरस कि.मी. आहे.

11. 

दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना _______ रंगाची शिधापत्रिका असते.

12. 

एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते, तर ५१ प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर आहे?

13. 

आईने पोळ्या वाढल्या आणखी वर तुपाची धार सोडली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

14. 

पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली?

15. 

१० मजूर रोज १२ तास काम करून एक काम २५ दिवसात पूर्ण करतात तर १५ मजूर रोज ८ तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?

16. 

_______ हा रस्त्याचा प्रकार नाही.

17. 

________ नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते.

18. 

‘अटकेपार झेंडा लावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय.

19. 

अप्रत्यक्ष कराचा अंतिम करभार कोणावर पडतो.

20. 

नितीन करणपेक्षा उंच आहे करण जयेश पक्ष उंच आहे. जयेशपेक्षा तनय उंच आहे. परंतु तनय हा करण पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018