जळगाव जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७


41. 

JEEP = 36 तर POOR म्हणजे किती?

42. 

मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण ________ जाती आहेत.

43. 

जर ७ सुतार ७ टेबल ७ दिवसात बनवितात तर १ सुतार १ टेबल किती दिवसात बनवेल?

44. 

तापी-पूर्णा खोरे हा _______आहे.

45. 

पूर्वी आम्ही विहिरीचे पाणी प्यायचो. ( अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. )

46. 

देशाचे सरसेनापती कोण असतात?

47. 

अरेच्या! मामा पण आलेत इकडे. ( अधोरोखीत शब्दाची जात ओळखा. )

48. 

विरुद्धार्थी शब्द सांगा. कृपण

49. 

‘उंबराचे फुल’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

50. 

जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे?

51. 

१०:१० वाजता घड्याळाचा तासकाटा  व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोन असेल?

52. 

लयबद्धता ओळखा. def_ef__fdefde_

53. 

सात क्रमवार विषम संख्यांची सरसरी २९ आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

54. 

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. ( अलंकार ओळखा. )

55. 

श्री. शरद पवार यांना २०१७ मध्ये कोणता पुरस्कार मिळाला.

56. 

योग्य क्रम लावा.

१) क्रिप्स योजना

२) राजाजी योजना

३) वेव्हेल योजना

४) त्रीमंत्री योजना

57. 

राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?

58. 

गणेशचे आजचे वय दीपकच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज ४५ वर्ष असल्यास गणेशचे ५ वर्षानंतरचे वय किती?

59. 

_______ हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही.

60. 

________ हे कार्बनचे अपरूप नाही.

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018