जिल्हा निवड समिती जालना शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:
पुढील स्वरसंधी मध्ये तयार होणारा शब्द ओळखा – षट + रिपु
अशी लहानात लहान संख्या शाधून काढा कि, जिला १२ ने भागले असता बाकी ५ उरते, १६ ने भागले बाकी १ उरते आणि १८ ने भागले असता बाकी ११ उरते.
हळूहळू धाडून येणारा बदल म्हणजे _____
‘हुमायूननाम’ चरित्रग्रंथाचे लेखन कोणी केले?
एका किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत ४० रु. आहे. कंपनीने त्यावर शे. १२१/२ किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले, तर एक किलो धुण्याच्या पावडर वर किती ग्राम पावडर मोफत मिळेल?
_____ पद्धतीत लांबी मीटरमध्ये वस्तुमान किलिग्रॅममध्ये व काल सेकंदात मोजतात.
सुवासिनी या शब्दाचा शब्द ओळखा.
लाजिरवाणी ठरणारी गुप्त गोष्ट – शब्दसमूहाकरिता अलंकारिक शब्द लिहा.
फार काळ न टिकणारा – शब्दसमूह करीत एक अलंकारिक शब्द लिहा.
जालना जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली?
समानार्थी शब्द ओळखा – जीवन
एका त्रिकोणाचे बाह्य कोन अनुक्रमे १४०° व १२०° मापाचे असतील तर तो त्रिकोण कोणावरून कोणत्या प्रकारचा आहे?
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
मुंबई बंदरात उभ्या असलेल्या _____ या युद्धनौकेवरील भारतीय नौसैनिकांनी १८ फेब्रुवारी १९४६ रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केला.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा – पायापासून डोक्यापर्यंत
कांताबाई एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाल्या हे माझ्या एकट्या मुलीच्या सासऱ्याच्या मुलीचे भाऊ आहेत, तर त्या फोटोतील व्यक्ती कांताबाईचे कोण?
पुढील मालिकेत शेवटी कोणती संख्या येईल.
६, ११, २१, ४१, ?
समानार्थी शब्द ओळखा – कनक
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.