औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती पेपर २०१७


1. 

खालीलपैकी वाक्याचा क्रियापद ओळखा – मुले मैदानावर पळत गेली.

2. 

१२ मजूर एक काम २० दिवसात पुर्ण करतात, तेच काम १५ मजूर किती दिवसात पुर्ण करतील?

3. 

भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?

4. 

A, B, C, D, E, F हे एका कुटुंबातील सदस्य आहे. त्यात इंजिनियर, स्टेनोग्राफर, डॉक्टर, नकाशेदार, वकील आणि न्यायधीश आहे. (क्रमागत नाही) A इंजिनियर आहे ज्याचे लग्न स्टेनोग्राफरशी झालेले आहे. न्यायधीशाचे वकिलाशी लग्न झालेले आहे. F जो नकाशेदार आहे तो B चा मुलगा आहे. आणि E चा भाऊ आहे. C वकील आहे जी D ची सून आहे. E लग्न न झालेली आहे. D, F ची आजी आहे. अन कुटुंबात २ विवाहित दांम्पत्य आहे. तर विवाहीत दाम्पत्य कोणते?

5. 

जर 3*4 = 912, 2*9 = 418 आणि 5*4 = 2520 तर 8*3 = ?

6. 

दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

7. 

8. 

कोल्हापूरच्या शिलाहारावर _______ या यादव राजाने विजय मिळवला?

9. 

नागरिकांना मुलभूत हक्क व स्वातंत्र _______ शासनपद्धतीने मिळतात.

10. 

A हा B पेक्षा उंच, M हा A पेक्षा उंच, G हा M पेक्षा उंच, Y हा सर्वात उंच आहे, तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?

11. 

जर C=4, B=6, E=8, ………. तर 2806 अर्थ काय?

12. 

जर १६ कामगारांना १०० साड्या विणायला २१ दिवस लागतात तर २०० साड्या १२ दिवसात विणायला किती कामगार लागतील?

13. 

मित्राच्या उदयाने कोणता आनंद येत नाही?

14. 

२०१५ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?

15. 

भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?

16. 

खालील वाक्यातील रस ओळखा – भ्रान्त तुम्हा का पडे?

17. 

रांगेत रमेश मध्यभागी उभा असून, त्याच्या उजव्या बाजूला १५ मुले आहेत. तर रांगेत मुले किती आहेत.

18. 

होनाजी बाळा हे काय होते?

19. 

पिनाका हे आर्मीशी संबंधित काय आहे?

20. 

तारापूर पावर प्लान्ट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018