ASO Pre 2014

ASO Pre 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

182.

Anju owes Ranju ₹ 400, Ranju owes Sanju ₹ 300 and Sanju owes Anju ₹ 500. If Sanju is to settle all the debts by giving money to both Anju and Ranju, how much will she have to give Anju ?

183.

अंजू रंजूला ₹ 400 देणे लागते. रंजू संजूला ₹ 300 देणे लागते आणि संजू अंजूला ₹ 500 देणे लागते. जर संजूला अंजू व रंजू या दोघींनाही पैसे देऊन सर्व देणी चुकती करायची असतील तर तिने अंजूला किती रक्कम द्यावी?

184.

4+44+444+4444+ - - - - - In this series there are nine terms. If we add them which number will there be in the tenth place ?

185.

4+44+444 +4444+ ---- या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशांश च्या ठिकाणी कोणता आकडा येईल?

186.

दिलेल्या गटामधील इंग्रजी मुळाक्षरे च्या क्रमातील गट ओळखा. 

DINSX, BGLQV, CHMRW

187.

In a group of people there are some couples. Remaining persons are single. Out of these 60% are married and the males are 54%. Then what is the percentage of single females in the group ?

188.

माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकएकटेच आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे. तर या गटात एकएकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे?

189.

'C' is the only sister-in-law (husband's sister) of 'A'. 'C' is the father's sister of 'B'. 'D' is the only brother of C. Then what is 'A' to D.

190.

'C' ही 'A' ची एकुलती एक नणंद आहे. 'C' ही 'B' ची आत्या आहे. 'D' हा C चा एकूलता एक भाऊ आहे. तर 'A' ही p ची कोण? 

191.

Choose a number in the place of question mark (?): 

192.

प्रश्न चिन्हाच्या (?) जागी योग्य संख्या निवडा : 

193.

Which number will come in place of the question mark ? 

194.

प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल? 

195.

Which one will be the following figure ? 

196.

दिलेल्या आकृत्यांच्या पुढे कोणती आकृती येते ? 

197.

Which one of the given cubes can not be made from the following paper cut out ? 

198.

दिलेल्या घनांपैकी कोणता एक पुढील कागदाच्या तुकड्यापासून बनवता येणार नाही ? 

199.

The Arithmatic series,the 7th and the 9th numbers are 55 and 71 respectively . Then what is the sum of first 12 numbers ?

200.

एका अंकगणितीय श्रेणीतील 7 वी व 9 वी संख्या अनुक्रमे 55 वे 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO Pre 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.