ASO Pre 2011

ASO Pre 2011 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

एका फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धापैकी 10 स्पर्धा जिंकल्या जर त्यांचा जिंकण्याचा शेकडा दर 40 होता तर ते एकूण किती स्पर्धा खेळले ? 

42.

60 w शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा वापरली जाईल ?

43.

A radioactive substance has a half life of 4 hours. What fraction of the original substance will decay after 3 half lives ?

44.

एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्धआयुष्य काल 4 तास आहे. तर 3 अर्धआयुष्य कालावधीनंतर त्याच्या कितव्या हिस्स्याचा ह्रास होईल ?

45.

Power bill of solar energy per year at the rate of 3 5 per unit will be ₹ ________ 

46.

प्रत्येक युनिटला के ₹ 5 दराने सौरशक्तीचे एका वर्षाचे बिल ₹ ______ होईल.

47.

The electric potential difference (V) between the two points in a conductor is expressed by

48.

वाहकातील दोन बिंदुमधील विद्युत विभवांतर (V) ________ या द्वारे व्यक्त केला जातो.

49.

A rubber ball filled with water is having a small hole at the bottom. If this ball is used as the bob of a simple pendulum, then the time period of such a pendulum will _________  as the ball oscillates.

50.

एका पाण्याने भरलेल्या रबरी चेडूंच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलकाचा दोलन काल

51.

Two thin lenses of focal length + 4 m and - 2 m are placed in contact. What is the focal length of the combined lens ?

52.

+4 m आणि -2 m नाभीय अंतरे असलेले दोन पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली. तर त्यांच्या संयोगी भिंगाचे नाभीय अंतर किती ? 

53.

Which of the following chemicals is used as a cooling agent in air-conditioners ?

54.

वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात ? 

55.

If the pH value of a solution is 7, then the solution is

56.

एखाद्या द्रावणाचा pH जर 7 असल्यास. ते द्रावण ________ असते.

57.

The order of penetration power of and rays through a metal sheet is _____.

58.

या किरणांच्या धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा.

59.

On moderate heating, which of the following compounds gives off oxygen ?

60.

मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO Pre 2011 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.