ASO 2014 - Main Paper 2

ASO 2014 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

Which of the following statements with regard to the Supreme Court of India is correct ?

142.

सर्वोच्च न्यायालयासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

143.

Effects of Dissolution of Lok Sabha : 

(a) All business pending before it or any of its committees lapses. 

(b) All Bills pending in the Lok Sabha, whether originating in the House or 
it by the Rajya Sabha, lapse. 

(c) Bills passed by the Lok Sabha but which have not been dispossed of and are pending in Rajya Sabha, lapse. 

(d) Bills passed by the both the Houses and sent to President for assent, lapse. 

Which of the above statements are correct?

144.

लोकसभा विसर्जित झाल्याचे परिणाम :
(a) तिच्यापुढे अथवा तिच्या समित्यांपुढे प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते.

(b) लोकसभेतील सर्व प्रलंबित विधेयके, जरी त्यांची निर्मिती त्याच गृहात झाली असेल अथवा राज्यसभेकडून आलेली असतील ती रद्द होतात.

(c) लोकसभेने मंजूर केलेले विधेयक परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले रद्द होते.

(d) दोन्ही गृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी पाठविले असेल तर ते रद्द होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

145.

Which of the following statements is not correct?

146.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

147.

Department of Land Resources is a part of _______ of Government of India.

148.

 भू-संसाधन खाते हे भारत सरकारच्या ________ भाग आहे. 

149.

President nominates members of the Rajyasabha from the following fields ________

150.

राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

151.

A member of the Lok Sabha cannot ask more than _______ questions a day of both the starred and the unstarred categories.

152.

लोकसभेचा सदस्य प्रतिदिनी तारांकित व अतारांकित अशा दोन्ही प्रकारचे ________ पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकत नाही.

153.

Which of the following statements is not correct ?
(a) Parliamentary committees act as liaison between the parliament and the people.
(b) Parliamentary committees act as liaison between the government and the people.
(c)The constitution of India does not make any specific provision in regard to parliamentary committees, but these are mentioned in several articles.
Answer options :

154.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(a) संसदीय समित्या संसद व जनता यामध्ये दुवा म्हणून कार्यरत असतात.
(b) संसदीय समित्या शासन व जनता यामध्ये दुवा म्हणून कार्यरत असतात.
(c) भारतीय राज्यघटनेने संसदीय समित्यांबाबत स्पष्ट तरतूद केलेली नाही, परंतु त्यांचा उल्लेख काही अनुच्छेदामध्ये झालेला आहे.

पर्यायी उत्तरे :

155.

Match the pairs with regard to the powers of the Parliament :

156.

संसदेच्या अधिकारांबाबत जोड्या लावा. 

157.

There are 45 standing committees of the two Houses of Parliament, of these _______ are joint standing committees of the two Houses. 

158.

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण 45 स्थायी समित्या आहेत, त्यापैकी _______ या दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समित्या आहेत. 

159.

Who was the first deputy speaker of Loksabha ?

160.

लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2014 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.