अहमदनगर जिल्हा पोलीस भरती २०१८

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे ……….. भाषा होय.

2.
मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?

3.
'मिष्टान्न' शब्दाचे खरे संधी ओळखा.

4.
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे ……...... होय.

5.
मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश होतो ?

6.
मराठीत व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत ?

7.
'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

8.
'गायरान' या शब्दाचे लिंग ओळखा.

9.
'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

10.
'त्याने बेलास मारले' या वाक्यामध्ये 'मारले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

11.
'गुरुजी मुलांना बसवितात' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

12.
'आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. ' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

13.
'मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

14.
'गल्लोगल्ली' या शब्दाचा समास ओळखा.

15.
खालीलपैकी 'तद्भव' शब्द ओळखा.

16.
'शरत्काल' शब्दाचे खरे संधी ओळखा.

17.
'निरंतर' या शब्दाचे संधी ओळखा.

18.
खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा.

19.
'पानिपत झाले' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ?

20.
योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांचा -

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.