मिस युनिव्हर्स, २०१९: 'जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)'

Date : Dec 09, 2019 07:18 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
मिस युनिव्हर्स, २०१९: 'जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)'
मिस युनिव्हर्स, २०१९: 'जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)'

 मिस युनिव्हर्स, २०१९: 'जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)'

  •  २०१९ च्या 'मिस युनिव्हर्स ची मानकरी दक्षिण आफ्रिकेची 'जोजिबिनी टूंजी'

२०१९ मिस युनिव्हर्स स्पर्धा

आयोजन ठिकाण

  • अटलांटा (अमेरिका)

स्पर्धक सहभाग

  • ९०

स्पर्धा निकाल

स्थान

नाव

देश

प्रथम (विजेती)

जोजिबिनी टूंजी

दक्षिण आफ्रिका

व्दितीय (उपविजेती)

मॅडिसन अँडरसन

पोर्तो रिको

तृतीय

सोफीया अ‍ॅरॅगॉन

मेक्सिको

वेचक मुद्दे

  • मिस युनिव्हर्स २०१८ 'कॅट्रीओना ग्रे' कडून जोजिबिनी टूंजीला मुकुट प्रदान

जोजिबिनी टूंजी: अल्प परिचय

  • २६ वर्षीय

  • दक्षिण आफ्रिकन

वैशिष्ट्ये

  • लिंग-आधारित हिंसेविरूद्ध लढा

  • नैसर्गिक सौंदर्यासाठी आग्रही

  • महिलांना स्वतःवर प्रेम करण्यास प्रोत्साहन

मिस युनिव्हर्स स्पर्धेबाबत थोडक्यात

आयोजन

  • दरवर्षी

स्थापना

  • २८ जून १९५२

आयोजक

  • मिस युनिव्हर्स संघटना

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.