जगातील पहिले मुस्लिम योग शिबिर कोटद्वार येथे आयोजित

Date : Nov 22, 2019 07:01 AM | Category : राष्ट्रीय
जगातील पहिले मुस्लिम योग शिबिर कोटद्वार येथे आयोजित
जगातील पहिले मुस्लिम योग शिबिर कोटद्वार येथे आयोजित

जगातील पहिले मुस्लिम योग शिबिर कोटद्वार येथे

ठिकाण

  • कण्व आश्रम, कोटद्वार गाव (उत्तराखंड)

कालावधी 

  • २० - २४ नोव्हेंबर २०१९

लोक सहभाग

  • सुमारे ५०० मुस्लिम पुरुष आणि विविध देशांतील महिला

प्रशासकीय सहभाग

  • आयुष मंत्री हरकसिंग रावत

  • मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत 

योग शिबिर महत्व

  • योग सरावाने आरोग्याचे फायदे

  • हृदय, मन आणि विचार यांची पातळी उंचावण्याची क्रिया

  • व्यक्ती सर्वाची काळजी घेऊ लागण्याच्या प्रक्रियेत

  • लोक वैश्विक कल्याणाकडे मार्गस्थ

  • एखाद्या गोष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात उन्नती कारक

जागतिक योग दिनाबद्दल थोडक्यात

दिनांक

  • प्रत्येकवर्षी २१ जून ला

दिवसाचे महत्व

  • २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस

सुरुवात

  • २१ जून २०१५

पार्श्वभूमी

  • भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रस्ताव

  • २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र आम सभेत (United Nations General Assembly - UNGA) मांडणी

संयुक्त राष्ट्र दृष्ट्या महत्व

  •  जागतिक आरोग्य, सुसंवाद आणि शांती यांचा प्रचार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.