२१ नोव्हेंबर: जागतिक दूरदर्शन दिन

Date : Nov 21, 2019 09:15 AM | Category : आजचे दिनविशेष
२१ नोव्हेंबर: जागतिक दूरदर्शन दिन
२१ नोव्हेंबर: जागतिक दूरदर्शन दिन

२१ नोव्हेंबर: जागतिक दूरदर्शन दिन

  • दरवर्षी २१ नोव्हेंबरला साजरा

हेतू 

  • प्रसारण माध्यमांच्या भूमिकेची दखल घेणे

  • माध्यमांशी संबंधित पत्रकार, लेखक, ब्लॉगर कडून संप्रेषण आणि जागतिकीकरणाच्या युगात दूरदर्शनच्या भूमिकेस प्रोत्साहन देणे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

आयोजक

  • संयुक्त राष्ट्रे सामान्य परिषदेकडून (United Nations General Assembly - UNGA) सर्वप्रथम जागतिक दूरदर्शन मंच (World Television Forum) आयोजन

कालावधी

  • २१-२२ नोव्हेंबर १९९६

महत्वाच्या घडामोडी

  • १७ डिसेंबर १९९६ रोजी एक ठराव मंजूर

  • जागतिक दूरदर्शन दिन साजरा करण्याचे प्रयोजन

  • विविध नेत्यांकडून बदलत्या जगातील दूरदर्शनच्या वाढत्या महत्वावर चर्चा

  • परस्पर सहकार्य वाढवण्यावर विचार - विमर्श 

  • व्यासपीठ प्रदान करून माध्यमांना माहिती पोहचविण्यामध्ये टीव्हीचे महत्व आणि बदलत्या जगात त्याचा सहभाग यावर चर्चेला अनुमती

  • व्हिडिओ वापरातील हा सर्वात मोठा स्रोत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.