Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
'जागतिक उत्पादकता कॉंग्रेस' चे भारतात तब्बल ४५ वर्षांनी आयोजन
बेंगळुरू, कर्नाटक
६ मे - ८ मे २०२० (३ दिवसीय)
जागतिक उत्पादकता विज्ञान संघटना (World Confederation of Productivity Science)
उत्पादकता वाढविण्यासाठी सरकारचा दृष्टीकोन उत्प्रेरित करणे
उद्योग ४.०: नाविन्य आणि उत्पादकता (Industry 4.0-Innovation and Productivity)
१९ वी
१९७४
भविष्यातील उत्पादकता वाढीसाठी व्यासपीठ म्हणून कार्य
वाढत्या लोकसंख्येस आधार देण्यासाठी आवश्यक अभिनव दृष्टीकोन शिकण्यास मदत
२०३० पर्यंत अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
भारताचा विकास दर येत्या काही वर्षांत ७ टक्के राहण्याची शक्यता
मंदीचा सामना करावा लागण्याची संभावना
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.