१७ नोव्हेंबर २०१९ रोजी रस्ता रहदारी पिडीतांसाठी जागतिक स्मरण दिन साजरा
दरवर्षी नोव्हेंबरमध्ये तिसर्या रविवारी पाळतात
या दिवसाच्या आयोजनाने रस्ता रहदारी पीडितांची आणि त्यांच्या कुटुंबियांची पोचपावती म्हणून चिन्हांकित
आयुष्य हा कारचा भाग नाही (Life is not a car part)
मुख्यत्वे पिडीत गट: ५ ते २९ वर्षे वयोगट मुले आणि तरुण
मृत्यू धोका: जास्त उत्पन्न असणार्या देशांपेक्षा कमी उत्पन्न असणार्या देशांमध्ये जास्त
अर्ध्याहून अधिक मृत्यू असुरक्षित रस्ता वापरणाऱ्यांमध्ये
युरोपियन फेडरेशन ऑफ रोड ट्रॅफिक पीडित (European Federation of Road Traffic Victims - FEVR) आणि अनेक स्वयंसेवी संस्थांद्वारे पालन
दरवर्षी नोव्हेंबरमध्ये तिसर्या रविवारी रस्ता रहदारी पीडितांसाठी जागतिक स्मरण दिन म्हणून साजरा
त्यांच्याकडून जगभरातील सरकारे आणि स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.