जागतिक पुस्तक मेळा, २०२० नवी दिल्ली येथे सुरु

Date : Jan 04, 2020 05:12 AM | Category : राष्ट्रीय
जागतिक पुस्तक मेळा, २०२० नवी दिल्ली येथे सुरु
जागतिक पुस्तक मेळा, २०२० नवी दिल्ली येथे सुरु Img Src (2classnotes.com)

जागतिक पुस्तक मेळा, २०२० नवी दिल्ली येथे सुरु

  • नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळा, २०२० सुरु

ठिकाण

  • नवी दिल्ली

कालावधी

  • ४ जानेवारी ते १२ जानेवारी २०२०

आवृत्ती

  • २८ वी

आयोजन

  • नॅशनल बुक ट्रस्ट

  • भारतीय व्यापार संवर्धन संस्था (India Trade Promotion Organization)

उद्घाटन

  • श्री. रमेश पोखरियाल निशंक (केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, भारत सरकार)

२०२० सालासाठी थीम

  • गांधी: लेखकांचे लेखक (Gandhi: The Writers’ Writer)

भर

  • महात्मा गांधींनी त्यांच्या लिखाणातून लेखकांच्या पिढ्यांवर पाडलेला प्रभाव

सहभाग

  • सुमारे ८०० हून अधिक प्रदर्शक

  • ४० विदेशी

वेचक मुद्दे

  • वाचकांच्या धोरणांना प्रोत्साहन मिळण्यास मदत

  • शेजारील देशांतील बाजारालाही पाठिंबा

  • गांधीजींवरील त्यांच्या तसेच इतर लेखकांच्या विविध भाषांमधील पुस्तकांचे विशेष प्रदर्शन

नॅशनल बुक ट्रस्ट (National Book Trust) बद्दल थोडक्यात

स्थापना

  • १ ऑगस्ट १९५७

मुख्यालय

  • नवी दिल्ली

जबाबदार मंत्रालय

  • मानव संसाधन विकास मंत्रालय

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.