जागतिक बँकेकडून आर्थिक वर्ष २०२० साठी भारताचा विकास दर ५% राहण्याचा अंदाज

Updated On : Jan 11, 2020 15:07 PM | Category : आर्थिकजागतिक बँकेकडून आर्थिक वर्ष २०२० साठी भारताचा विकास दर ५% राहण्याचा अंदाज
जागतिक बँकेकडून आर्थिक वर्ष २०२० साठी भारताचा विकास दर ५% राहण्याचा अंदाज Img Src (The Daily Star)

जागतिक बँकेकडून आर्थिक वर्ष २०२० साठी भारताचा विकास दर ५% राहण्याचा अंदाज

 • आर्थिक वर्ष २०२० साठी भारताचा विकास दर ५% राहण्याचा जागतिक बँकेकडून अंदाज

वेचक मुद्दे

 • जागतिक बँकेकडून 'जागतिक आर्थिक संभावना (Global Economic Prospects)' अहवाल जाहीर

 • अहवालात सन २०२० च्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ५% राहण्याचा अंदाज

घडामोडी

 • सन २०२१ च्या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर ५.८% राहण्याचा अंदाज

 • गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून (Non-Banking Financial Companies - NBFCs) पत घसरणी

 • विकास दरात ६% वरून ५% पर्यंत घसरण होण्याचे मूळ कारण

 • आर्थिक वर्ष २०२० मध्ये २.५% ने जागतिक आर्थिक वाढ होण्याची शक्यता

'जागतिक बँके'विषयी थोडक्यात

स्थापना

 • १९४४

मुख्यालय

 • वॉशिंग्टन डी.सी.

अध्यक्ष

 • डेव्हिड मालपास

समाविष्ट संस्था

 • पुनर्निर्माण आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय बँक (International Bank for Reconstruction and Development - IBRD)

 • आंतरराष्ट्रीय विकास संघटना (International Development Association - IDA)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)