'विंग्स इंडिया, २०२०' संपन्न होणार बेगमपेट विमानतळावर

Date : Jan 11, 2020 10:22 AM | Category : परिषदा
'विंग्स इंडिया, २०२०' संपन्न होणार बेगमपेट विमानतळावर
'विंग्स इंडिया, २०२०' संपन्न होणार बेगमपेट विमानतळावर Img Src (Samayam Telugu)

'विंग्स इंडिया, २०२०' संपन्न होणार बेगमपेट विमानतळावर

  • बेगमपेट विमानतळावर संपन्न होणार 'विंग्स इंडिया, २०२०'

ठिकाण

  • बेगमपेट विमानतळ, हैदराबाद

कालावधी

  • १२-१५ मार्च २०२०

उद्दीष्ट

  • गुंतवणूकदार, खरेदीदार, विक्रेते आणि इतर भागधारकांना समान व्यासपीठावर जोडणे

आयोजन

  • नागरी विमान वाहतूक मंत्रालय

  • भारतीय वाणिज्य व उद्योग संघटना (Federation of Indian Chambers of Commerce & Industry - FICCI)

चालना

  • विमान वाहतूक

भर

  • नवीन व्यवसाय संपादन करणे

  • गुंतवणूक करणे

  • धोरण निर्मिती करणे

  • प्रादेशिक जोडणी

सहभाग

  • श्री. हरदीपसिंग पुरी (केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री)

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.