GI टॅग मंजूरीच्या आनंदात पश्चिम बंगालमध्ये दुसरा 'रसगुल्ला दिन' साजरा

Date : Nov 15, 2019 06:19 AM | Category : आजचे दिनविशेष
GI टॅग मंजूरीच्या आनंदात पश्चिम बंगालमध्ये दुसरा 'रसगुल्ला दिन' साजरा
GI टॅग मंजूरीच्या आनंदात पश्चिम बंगालमध्ये दुसरा 'रसगुल्ला दिन' साजरा

पश्चिम बंगालमध्ये दुसरा 'रोसोगोल्ला दिबस' साजरा

  • पश्चिम बंगाल राज्याच्या 'बांगलार रोसोगोल्ला' किंवा 'बंगालच्या रसगुल्ला' ला १४ नोव्हेंबर २०१७ रोजी भौगोलिक संकेत (GI - Geographical Indication Tag) मंजूर

  • तेव्हापासून पश्चिम बंगालमध्ये १४ नोव्हेंबर हा 'रोसोगोल्ला दिबस' किंवा 'रसगुल्ला दिन' म्हणून साजरा

पश्चिम बंगाल रोसोगोल्ला दिबस उत्सव

  • बंगाली मिठाई प्रकार शोधकर्ते नोबिन चंद्र दास यांच्या पुतळ्यास राज्यभर पुष्पहारांच्या माळा

  • पश्चिम बंगालच्या मिठाई उद्योगाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्व

  • राज्यातील जवळपास सर्व गोड दुकाने प्रथमच या दिवशी रसगुल्लाला समर्पित

  • 'मिस्टी हब' या राज्य सरकारच्या कोलकाताच्या ईशान्य सीमेवरील लोकप्रिय मिठाईच्या ब्रँडच्या दुकानात रसगुल्लाचे नवीन प्रकार

  • हा हब West Bengal Housing Infrastructure Development Corporation (HIDCO) कडून कार्यरत

रोसोगोल्ला दिबस उत्सव पार्श्वभूमी

  • पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांत गोड पदार्थ उगमाचा दावा सांगण्यासाठी चढाओढ

  • पश्चिम बंगालला २०१७ मध्ये 'बांगलार रोसोगोल्ला' साठी जीआय टॅग (GI Tag) मंजूर

  • ओडिशाला २०१९ मध्ये 'ओडिशा रसगोला' साठी जीआय टॅग मंजूर

जीआय टॅग (GI - Geographical Indication Tag) विषयी थोडक्यात

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • GI Tag ची व्याख्या: WTO च्या बौद्धिक मालमत्ता हक्कांच्या व्यापाराशी संबंधित बाबी (Trade Related Aspects of Intellectual Property Rights - TRIPS) कराराद्वारे निश्चित

  • WTO चा सदस्य म्हणून भारताची TRIPS करारावर सही

  • भारतातील कायदा: जीआय ऑफ गुड्स कायदा (GI of Goods act) २००९ लागू

  • वापर: एखाद्या उत्पादनाचे भौगोलिकदृष्ट्या मूळ स्थान दर्शविण्यासाठी

फायदे आणि महत्व

  • संबंधित उत्पादनाच्या दर्जाचे मापदंड निश्चित

  • उत्पादन वाढविण्यात मदत

  • टॅग धारकांना समान संरक्षण आणि अधिकार प्रदान

  • आंतरराष्ट्रीय बाजारात एक ओळख निर्माण करण्यास मदत

  • ज्यांचे उत्पादन लागू असलेल्या मानकांशी विसंगत आहेत अशा त्रयस्त पक्षाद्वारे वापरावर निर्बंध लादण्याचा अधिकार

देशात सर्वप्रथम GI Tag धारित उत्पादन

  • 'दार्जिलिंग चहा': २००४ साली

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.