विश्वनाथन आनंद यांचे 'माइंड मास्टर' नावाचे आत्मचरित्र लाँच

Date : Dec 17, 2019 09:49 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
विश्वनाथन आनंद यांचे 'माइंड मास्टर' नावाचे आत्मचरित्र लाँच
विश्वनाथन आनंद यांचे 'माइंड मास्टर' नावाचे आत्मचरित्र लाँच

विश्वनाथन आनंद यांचे 'माइंड मास्टर' नावाचे आत्मचरित्र लाँच

  • 'माइंड मास्टर' नावाने विश्वनाथन आनंद यांचे आत्मचरित्र लाँच

सहलेखन

  • सुसान निनान

वेचक मुद्दे

  • महान विजय आणि कटू पराभव याबद्दल पुस्तकात लेखन 

  • जगातील उत्तम मनांना तोंड देण्याचा आपला अनुभवही कथन 

विश्वनाथन आनंद यांचा अल्प परिचय

जन्म

  • चेन्नई (तमिळनाडू)

  • ११ डिसेंबर १९६९

कामगिरी

  • १९८८: देशातील पहिला ग्रँडमास्टर

  • २०००-२००२: फेडरेशन इंटरनेशनल डेस ईचेक्स (Fédération Internationale des Échecs - FIDE) विश्वविजेतेपद

  • जागतिक विजेतेपद: २००७, २०१० आणि २०१२

  • २००६: FIDE रेटिंग मध्ये बुद्धिबळ ऐतिहासिक कामगिरी

  • गॅरी कॅस्परोव्ह, व्लादिमिर क्रामनिक आणि वेसेलिन टोपालव नंतर २८०० Elo चिन्ह जिंकणारा चौथा खेळाडू

  • २१ महिन्यांपर्यंत प्रथम क्रमांकावर असण्याचा विक्रम

पुरस्कार

  • १९९१: राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार)

  •  २००७: पद्मविभूषण (हा पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.