विराट कोहली 'फोर्ब्स इंडिया १०० सेलिब्रिटी यादी'मध्ये अव्वल येणारा पहिला खेळाडू

Updated On : Dec 23, 2019 15:13 PM | Category : क्रीडाविराट कोहली 'फोर्ब्स इंडिया १०० सेलिब्रिटी यादी'मध्ये अव्वल येणारा पहिला खेळाडू
विराट कोहली 'फोर्ब्स इंडिया १०० सेलिब्रिटी यादी'मध्ये अव्वल येणारा पहिला खेळाडू

विराट कोहली 'फोर्ब्स इंडिया १०० सेलिब्रिटी यादी'मध्ये अव्वल येणारा पहिला खेळाडू

 • 'फोर्ब्स इंडिया १०० सेलिब्रिटी यादी'मध्ये अव्वल येणारा पहिला खेळाडू होण्याचा मान विराट कोहलीला

वेचक मुद्दे

 • स्थापनेनंतर ८ वर्षांत अव्वल राहणारा पहिला खेळाडू

क्रमवारी: ठळक मुद्दे

 • अक्षय कुमार दुसऱ्या स्थानावर

 • सलमान खान तिसऱ्या स्थानावर विराजमान

 • भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर अनुक्रमे ५ व्या आणि ९ व्या क्रमांकावर

 • रोहित शर्माची २३ व्या क्रमांकावरुन ११ व्या स्थानावर झेप

इतर खेळाडू: क्रमवारी

 • पुरुष क्रिकेट संघातील यादीत समाविष्ट खेळाडू

  • ऋषभ पंत (३०)

  • हार्दिक पंड्या (३१)

  • जसप्रीत बुमराह (३३)

  • के. एल. राहुल (३४)

  • शिखर धवन (३५)

  • रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव

 • पी. व्ही. सिंधू (६३)

 • सायना नेहवाल (८१)

 • फुटबॉलपटू सुनील छेत्री (८५)

 • बॉक्सर मेरी कोम (८७)

 • महिला क्रिकेटर मिताली राज, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर

 • कुस्तीपटू बजरंग पुनिया

 • टेनिसपटू रोहन बोपन्ना

 • गोल्फर अनिर्बन लाहिरी

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)