आग्राचे नाव आग्रावन ठेवण्याची उत्तर प्रदेश सरकारची योजना

Date : Nov 20, 2019 06:47 AM | Category : राष्ट्रीय
आग्राचे नाव आग्रावन ठेवण्याची उत्तर प्रदेश सरकारची योजना
आग्राचे नाव आग्रावन ठेवण्याची उत्तर प्रदेश सरकारची योजना

आग्राचे नाव आग्रावन ठेवण्याची यूपी सरकारची योजना

  • योगी आदिनाथ यांच्या नेतृत्वात योजना आखणी

  • डॉ भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा च्या इतिहास विभागाला शहराच्या इतर नावांच्या ओळखीचे ऐतिहासिक पुरावे शोधण्याची सूचना

  • संशोधकांचे नाव बदलण्याबाबत संशोधन सुरू

यापूर्वीचा नामकरण इतिहास

पूर्वीचे नाव

नामकरण

अलाहाबाद

प्रयागराज

फैजाबाद

अयोध्या

मुगलसराय

दीन दयाल उपाध्याय नगर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.