२० नोव्हेंबर: सार्वत्रिक बालदिन

Date : Nov 20, 2019 09:44 AM | Category : आजचे दिनविशेष
२० नोव्हेंबर: सार्वत्रिक बालदिन
२० नोव्हेंबर: सार्वत्रिक बालदिन

२० नोव्हेंबर: सार्वत्रिक बालदिन (Universal Children's Day)

  • सार्वत्रिक बालदिन दरवर्षी २० नोव्हेंबरला साजरा

उद्दीष्ट

  • जगभरातील मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय एकता आणि जागरूकता वाढविणे

  • मुलांना येणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता देणे

  • सर्व मुलांचे कल्याण सुधारण्याची हमी देणे 

  • जगभरातील मुलांचे कल्याण सुधारण्याच्या दिशेने कार्य

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • सर्वप्रथम १९५४ मध्ये साजरा 

  • आंतरराष्ट्रीय एकता वाढविण्यासाठी, जगभरातील मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांचे कल्याण सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून (UN) २० नोव्हेंबरची निवड

तारखेचे महत्व

  • १९५९: संयुक्त राष्ट्रे आम सभेकडून (UN General Assembly - UNGA) २० नोव्हेंबर रोजी बाल हक्कांच्या घोषणेस मान्यता

  • १९८९: संयुक्त राष्ट्राच्या आम सभेचे बाल हक्कांवरचे अधिवेशन

  • २०१९: बाल हक्कांच्या अधिवेशनाचा ३० वा वर्धापन दिन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.