भारताला United Nations Development Programme (UNDP) चा ४३ दशलक्ष डॉलर्सचा प्रकल्प निधी प्राप्त
किनारपट्टीवर राहणाऱ्या १० दशलक्ष लोकांवर प्रकल्पाच्या सकारात्मक परिणामाची अपेक्षा
United Nations Convention on Climate Change (UNFCCC) अंतर्गत स्थापन झालेल्या Green Climate Fund कडून प्राप्त होणार आहे
उद्दिष्ट: विकसनशील देशांना मदत करणे
सहा वर्षांच्या प्रकल्पामुळे १.७ दशलक्ष लोकांचे संवेदनक्षम पर्यावरणीय जीवनमान टिकून राहण्यास मदत
निधीतून लाभार्थी किनारपट्टीवरील राज्ये - महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओरिसा
पुढील ३० वर्षात किमान ३.५ दशलक्ष टन कार्बन डाय-ऑक्साइड विलग करण्याची योजना
कोरल रीफ्स, खारफुटी वने, मीठ आणि समुद्री दलदल प्रदेश बाबत १५००० हेक्टर क्षेत्र पुनर्संचयन अपेक्षा
किनारपट्टी संरक्षण सुधारण्यास मदत
हे Paris Agreement and National Action Plan on Climate Change अंतर्गत NDC (Nationally Determined Contributions) of India ने संरेखित होते
समुदायांना इकोसिस्टम पूर्वसंचित करण्यात मदत
चिखलातील खेकड्यांच्या शाश्वत शेतीसारख्या गोष्टींना चालना
महिला प्रमुख घरे, असुरक्षित समुदाय, तरुण आणि वृद्ध लोकांच्या लाभार्थ मदत
स्थापना: २२ नोव्हेंबर १९६५
मुख्यालय: न्यूयॉर्क
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.