UN COP२६ हवामान बदल परिषदेचे २०२१ मध्ये नियोजन

Date : Apr 06, 2020 05:20 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
UN COP२६ हवामान बदल परिषदेचे २०२१ मध्ये नियोजन
UN COP२६ हवामान बदल परिषदेचे २०२१ मध्ये नियोजन Img Src (CNBC.com)

UN COP२६ हवामान बदल परिषदेचे २०२१ मध्ये नियोजन

  • २०२१ मध्ये UN COP२६ हवामान बदल परिषदेचे नियोजन

पूर्व आयोजक ठिकाण

  • ग्लासगो, स्कॉटलंड

परिषद अध्यक्ष

  • भारतीय वंशाचे आलोक शर्मा यांच्याकडे या हवामान परिषदेचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे

वेचक मुद्दे

  • नोव्हेंबरमध्ये ग्लासगो येथे होणारी संयुक्त राष्ट्रांची COP२६ हवामान बदल परिषद कोविड-१९ मुळे पुढच्या वर्षीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे

ठळक बाबी

  • परिषद स्थगित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांचे हवामान बदलावरील रचनात्मक अधिवेशन (United Nations Framework Convention on Climate Change - UNFCCC) यांनी घेतला आहे

  • ब्रिटन आणि त्याच्या इटालियन भागीदारांसह या निर्णयात भागीदारी नोंदवण्यात आली आहे

UNFCCC बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • UNFCCC म्हणजेच United Nations Framework Convention on Climate Change

  • संयुक्त राष्ट्रांचे हवामान बदलावरील रचनात्मक अधिवेशन

प्रभावी कार्य सुरुवात

  • २१ मार्च १९९४

सरचिटणीस

  • पेट्रीशिया एस्पिनोसा

ठिकाण

  • रिओ दि जानेरो, ब्राझील

  • न्यूयॉर्क, अमेरिका

स्वाक्षर्‍या

  • १६५ देश

पक्ष

  • १९७

प्रकार

  • बहुपक्षीय पर्यावरणीय करार

अधिकृत भाषा

  • अरबी

  • चीनी

  • इंग्रजी

  • फ्रेंच

  • रशियन

  • स्पॅनिश

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.